About Us

shape
shape
shape
shape
shape
shape
shape
image

About Us

महात्मा फुले बँकेची सुरुवात दिनांक 10 मार्च 2000 बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मा. श्री. दादासाहेब उर्फ विनायकराव कोरडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), यांचे प्रेरणेने झाली व सध्यास्थितीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. राजेंद्रजी आन्डे व उपाध्यक्ष मा. श्री. दिलीपराव लोखंडे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून बँकेला विविध स्तरातून पुरस्कार प्राप्त झाले आहे. बँकेला सतत अंकेशन वर्ग ‘अ’मिळत आहे. बँकेच्या सद्यस्थितीत मुख्य शाखा अमरावती, अचलपूर, वरूड, चांदुर बाजार, मोर्शी आणि यवतमाळ येथे शाखा सुरळीत सुरु आहेत. तसेच इतर जिल्हातसुद्धा लवकरच बँकेच्या शाखा सुरु होतील. बँकेचे सर्व भागधारक सभासद व ग्राहक यांचे सहकार्यामुळे बँकेची प्रगती होत असून असेच सहकार्य नवीन शाखेकरिता मिळत राहील हीच अपेक्षा.

Board of Directors

“A tech-savvy Board sets a right tone for shaping the culture of innovation.”

image
image

श्री. राजेंद्रजी महादेवराव आन्डे

अध्यक्ष

साई मिथिल एन्क्लेव्ह गिरीजा विहार, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती

image

श्री. दिलीपराव आनंदराव लोखंडे

उपाध्यक्ष

मु. पोस्ट- अडगाव ता.- मोर्शी जिल्हा- अमरावती

image

श्री. वामनराव भिमरावजी वासनकर

संचालक

मु. पोस्ट- ब्राम्हणवाडा थडी ता.- चांदूर बाजार जिल्हा- अमरावती

image

श्री. रमेशराव शंकरराव मडघे

संचालक

मु. पोस्ट- माळवेशपुरा अचलपूर ता.-अचलपूर जिल्हा-अमरावती

image

श्री. संजयराव रामदासपंत कुरळकर

संचालक

मु. पोस्ट- सावता चौक वलगाव ता. जिल्हा-अमरावती

image

डॉ. श्री. अशोकराव विठ्ठलराव लांडे

संचालक

मु.- तिरुपती हॉस्पिटल, विठ्ठल मंदिर जवळ अंबागेटच्या आत अमरावती

image

श्री. प्रमोदराव विनायकराव कोरडे

संचालक

मु. पोस्ट- करजगाव ता.- चांदूर बाजार जिल्हा- अमरावती

image

श्री. मनोजराव उत्तमराव भेले

संचालक

मु.- अंबागेटच्या आत अमरावती

image

श्री. केशवराव नथ्थुजी कांडलकर

संचालक

मु. पोस्ट- माळीपुरा मोर्शी ता.- मोर्शी जिल्हा- अमरावती

image

डॉ. श्री. सुधाकरराव हिरालालजी डेहनकर

संचालक

मु. पोस्ट- व˗हा ता.- तिवसा जिल्हा- अमरावती

image

श्री. हेमंत साहेबराव बेलोकर

संचालक

मु.- पंचवटी कॉलनी हर्षराज कॉलनी जवळ वि.म.वि. रोड अमरावती

image

श्री. पुरुषोत्तम बाबारावजी अलोणे

संचालक

मु. पोस्ट- वणी बेलखेडा ता.- चांदूर बाजार जिल्हा- अमरावती

image

श्री. रंगरावजी खुशालराव पोहणे

संचालक

मु. पोस्ट- बेलोरा ता.- चांदूर बाजार जिल्हा- अमरावती

image

सौ. राजश्री राजेंद्र जढाळे

संचालिका

मु.- महेन्द्र कॉलनी वि. म. वि. कॉलेजच्या मागे अमरावती

image

सौ. निलिमा दिलीपराव अडोकर

संचालिका

मु. पोस्ट- बालाजी नगर दर्यापूर ता.- दर्यापूर जिल्हा- अमरावती

image

श्री. विठ्ठलराव गोविंदराव बकाले

तज्ञ संचालक

मु.- संजीवनी कॉलनी राठी नगर जवळ अमरावती

image

अॅड. श्री. विजयराव बापूरावजी संगेकर

तज्ञ संचालक

मु.- दत्त मंदिर जवळ अंबागेटच्या आत अमरावती

Download Mobile Banking App

available for mobile banking