About Us

महात्मा फुले बँकेची सुरुवात दिनांक 10 मार्च 2000 बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मा. श्री. दादासाहेब उर्फ विनायकराव कोरडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), यांचे प्रेरणेने झाली व सध्यास्थितीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. राजेंद्रजी आन्डे व उपाध्यक्ष मा. श्री. दिलीपराव लोखंडे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून बँकेला विविध स्तरातून पुरस्कार प्राप्त झाले आहे. बँकेला सतत अंकेशन वर्ग ‘अ’मिळत आहे. बँकेच्या सद्यस्थितीत मुख्य शाखा अमरावती, अचलपूर, वरूड, चांदुर बाजार येथे शाखा सुरळीत सुरु असून लवकरच मोर्शी आणि यवतमाळ येथील नवीन शाखा प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करीत आहेत. तसेच इतर जिल्हातसुद्धा लवकरच बँकेच्या शाखा सुरु होतील. बँकेचे सर्व भागधारक सभासद व ग्राहक यांचे सहकार्यामुळे बँकेची प्रगती होत असून असेच सहकार्य नवीन शाखेकरिता मिळत राहील हीच अपेक्षा.

Our Employee

We have created alliances with recognized entities that contribute to improving quality of your life.

Mr. Jitendra Bhele

Designation

Mr. Pradip Pandav

Designation

Ku. Manisha Lahane

Designation

Mr. Swapnil Mavande

Designation

Mr. Mangesh Ganorkar

Designation

Ku. Netra Bobade

Designation

Mr. Shrikrushn Malape

Designation

Mr. Arvind Pohane

Designation

Mrs. Sushama Akolkar

Designation

Mr. Nitin Bodakhe

Designation

Mr. Sagar Pethe

Designation

Mr. Pramod Ambadkar

Designation

Mr. Pratik Sonar

Designation